♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक मध्ये होणार 34 वि महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर नाशिक शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे सुरू असलेल्या 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंग,कुस्ती, खो-खो, वेटलिफ्टिंग इत्यादी खेळामधील सहभागी खेळाडूंचे समक्ष हजर राहून मनोबल वाढविले .

तसेच खेळाडूंच्या म्हाडा , मखमलाबाद रोड पंचवटी येथे राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आज सायंकाळी भेट दिली.

त्यांना पुरवण्यात आलेल्या सुविधा बाबत काही अडचण आहे काय याबाबत विचारपूस केली व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles