♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

जनहित न्यूज24 लासलगाव प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

लासलगाव येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

१९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत सर्वानुमते सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या कार्यकारिणीमध्ये शिवजन्मोत्सव समितीच्या

अध्यक्षपदी सनी होळकर,

उपाध्यक्षपदी गणेश लंबे,सूरज पवार,प्रदीप शिकलकर

खजिनदारपदी प्रसाद खैरे सहखजिनदारपदी अभिजित सोनवणे,कार्याध्यक्षपदी गणेश कुलकर्णी सहकार्याध्यक्षपदी सुदर्शन तिपायले आहे,सरचिटणीस पदी समर्थ सोनवणे, सचिवपदी नयन बोऱ्हाडे, सहसचिव राम जाधव तसेच सदस्य म्हणून
तेजस नेटारे ,सुमित होळकर, शुभम आहेर ,शुभम चौधरी ,सुमित गीते, आकाश सैद, अभिनव भंडारी ,मंगेश काकळीज,प्रतीक वाघ, चिराग वाकचौरे,उमेश देवरे,भूषण, गुंजाळ,तेजस गरुड,तुषार शिंदे,धनंजय गायकवाड,शोन कराड,ललित खैरे,अभि जाधव,धीरज परेराव,आदित्य गायकवाड,उत्कर्ष होळकर,कुणाल कवॉर,अतुल जगताप,प्रसाद कहाणे,विक्रांत धाकराव,वैभव धाकराव,सोनू मोरे,अतुल कहाडळ,आदित्य जगताप,सौरभ कुटे अश्या प्रकारची कार्यकारीणी बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles