♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रहार जनशक्ती पक्षात वेळापूर येथील उमेश संजय आहेर यांचा जाहीर पक्ष प्रवेश

जनहित न्यूज24 संपादकीय विभाग

उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू भाऊ बोडके व युवाजिल्हाध्यक्ष जगन भाऊ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा जिल्हा उपाध्यक्ष जयेश जगताप यांच्या मार्गदर्शनाने व दिपक भाऊ शिंदे ,समाधान बागल, शाम गोसावी यांच्या हस्ते उमेश आहेर यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला .

बच्चू कडूंच्या सामाजिक कार्यात छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा भार या नवीन पिढीने घेतलेला आहे व पुढे सामाज कार्य यांच्या हातून उत्तम स्वरूपाचे घडो अशा सदिच्छा महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके यांनी दिल्या, यावेळी समाधान बागल,शाम गोसावी जगन काकडे यांनी मनोगत मांडले.

उमेश आहेर यांना प्रहार युवा आघाडी 46गाव तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती देण्यात आली.या प्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री आकाश भाऊ धुमाळ ,सहील शेख , सुधाम देशमुख , राहुल कापसे व वेळापूर गावचे प्रथम नागरिक सरपंच नारायण तात्या पालवे व नारायण भाऊ शिंदे , नागेशश्वर आहेर , रोहित शिंदे , पोपट भाऊ कुटे , ज्ञानेश्वर कुटे , विकास खैरे ,पवन सोनावणे , अनिकेत कदम ,तेजस ठोके व तसेच वेळापूर जिल्हा परिषदेचे मुखाध्याप श्री . सचिन सर शेलार यांनी उपस्थिती लावली.
निफाड तालुका पूर्व भाग येथील युवकांचा आज युवा आघाडी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये पक्ष प्रवेश सोहळा पार पडला…

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles