♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

ग्राहक पंचायत महाराष्ट्र 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नाशिकच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते आदित्य हॉल इंदिरानगर येथील कार्यक्रमात करण्यात आले.

याप्रसंगी त्यांनी ग्राहकांसाठी तन, मन,धनाने व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या व ग्राहकांचे प्रश्न सोडविणाऱ्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व ग्राहक पंचायतचे कामाचे कौतुक करून आभार मानले व सहकार्याचे आश्वासन दिले.

 

सदर प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुधीर काटकर ,संघटक दत्ताजी शेळके, सचिव सुरेशचंद्र धारणकर ,कोषाध्यक्ष उल्हासजी शिरसाठ, सहसंघटक डॉ राजेंद्र बागुल, सहसंघटक सौ. शशिकलाताई धारणकर महानगर अध्यक्ष प्रकाशजी जोशी, सचिव संदीप नगरकर, अमोल लिंगायत, वसंतराव दंडवते ,विजय भिंगे, सौ इंदिराताई बागुल,किरण जोशी, सौ जोशी, सौ दंडवते,सौ शिरसाट ,श्रीधर व्यवहारे,श्री.पाटील साहेब तसेच श्री महेश भाऊ हिरे इत्यादी मान्यवर हजर होते.

जिल्हा सचिव श्री सुरेशचंद्र धारणकर यांनी आमदार सौ. सिमाताई हिरे व उपस्थितांचे आभार मानले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles