♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या बंदीने गळफास घेऊन केली आत्महत्या

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

पत्नीची हत्या करून कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या बंदीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्रंबकेश्वर येथील देव डोंगरा येथील शांताराम जानू वड (वय 42)या तरुणाने पत्नीची हत्या केली होती.

त्रंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस कोठडी नंतर त्याची 2 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायलयीन कोठाडीत न्यायालयाच्या आदेशाने नाशिकरोड मध्यवर्ती कारगृहात दाखल केले.

न्यायालयीन कोठाडी भोगत असतांना शांताराम वड या तरुण बंदी ने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles