♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव डॉक्टर असोसिएशन तर्फे महिला दिन साजरा

जनहित न्यूज24 निफाड ता.चिफब्युरो कैलास उपाध्ये

महिला दिनाचे औचित्य साधून डॅाक्टरांच्या शिबिरात सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला . या निमित्त सामाजिक माध्यमाद्वारे निबंध स्पर्धा व व्हिडिओ स्पर्धा घेण्यात आल्या. 
त्यामध्ये लासलगाव व विविध शहरातून
महिलांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतून तीन उत्कृष्ट निबंध व तीन व्हिडिओ निवडण्यात आले व एक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

याप्रसंगी झालेल्या समारंभात डॉक्टर वैशाली नाहटा यांनी महिला दिनाच्या निमित्ताने लासलगाव डॉक्टर असोसिएशन मधील सर्व महिला व डॉक्टर्स यांना महिलांचे समाजातील, कुटुंबातील वाढलेले महत्त्व व त्या नोकरी तसेच डॉक्टरी व्यवसाय सांभाळून घर पण  सुरळीत सांभाळतात त्याचबरोबर मुलांचही संगोपन करतात आणि सर्व घराला शिस्त कसे लावतात यावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानी सौ मनिषा आवारे व सौ प्रतिक्षा दायमा डॉ ललेश नाहाता डॉ स्वप्नील जैन व्यासपिठावर ऊपस्थित होते.

डॉक्टर कुटुंबाच्या शिर्डी येथे पार पडलेल्या सहलीत काही खेळात प्राविण्य मिळवलेल्या डॉक्टर व महिलांचा सत्कार करण्यात आला .

महिला दिनानिमित्त डॉक्टर विलास कांगणे डॉक्टर सुजित गुंजाळ डॉक्टर मनीषा आवारे यांनी मनोगत व्यक्त केले .

डॉक्टर रोहिणी ठाकरे व डॉक्टर ऋता घनगाव यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर स्वप्नील जैन यांनी सर्वांचे आभार मानले
निबंध लेखन स्पर्धेच्या निकाल पुढीलप्रमाणे
1 सौ वैष्णवी शंतनु पाटील
2 सुमित्रा चंपालाल व्यास
3 सौ नम्रता देविदास फापाळे
सौ स्मिता शेखर कुलकर्णी उत्तेजनार्थ
व्हिडिओ स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
1 सौ अर्चना डुंबरे
2 सौ अश्विनी पवार
3 कुमारी लब्धी भंडारी
4 कुमारी स्वराली सोनल सोनावणे उत्तेजनार्थ
यावेळी उपस्थित डॉ युवराज पाटील, डॉ मृगेश शाह डॉ सुरेश दरेकर डॉ श्रीनिवास दायमां डॉ कैलास पाटील डॉ भाऊसाहेब रायते डॉ विलास कांगणे डॉ खुशाल जाधव डॅा श्रीकांत आवारे डॅा प्रताप पवार डॉ विकास चांदार डॉ अनिल बोराडे डॉ सुजित गुंजाळ डॉ अमोल शेजवळ डॉ विकास गांगुर्डे डॉभाग्यश्री सोनवणे डॅा रूपेश गांगुर्डे डॉ योगेश चांडक डॉ संजय पलोड़ डॉ श्रीधर दायमा डॉ अमित धांडे डॉ सागर घणघाव डॉ अमोल गायकर डॉ मुजम्मिल मणियारडॅा विनोद लोहाडे डॅा सचिन जांगडा डॉ विजय केंगे डॉ दता जगताप डॉ कुणाल दगडे डॉ प्रवीण दगडे डॉ वाघचौरे डॉ उत्तम रायते डॉ संगीता सुरसे डॉ उषा बनसोडे डॉ पूजा पाटील पुष्पा दरेकर पूजा जैन ज्योती कांगणे सुवर्णा चांदर डॉ सोनाली रायते अंजली पाटील डॉ कल्पना जगताप डॉ श्रीदेवी चांडक स्मिता शहा अश्विनी गुंजाळ हे उपस्थीत होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles