♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्री जगदगुरू तुकोबाराय त्री शतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदैव वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त भरवस वाहेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन भुजबळ यांनी केली नियोजनाची पाहणी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा

श्री जगद्गुरु तुकोबाराय त्री शतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदैव वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त भरवस वाहेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे २ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथील नियोजनाची पाहणी केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, निवृत्ती जगताप, पांडुरंग राऊत, सिताराम फापाळे, निवृत्ती जगताप, शिवाजी जगताप, शरद भडांगे, महेश मेथे, शांताराम कांगणे प्रदीप तीपायले, रामदास जगताप, रज्जाक पठाण, संतोष जाधव, बाळासाहेब मुद्गुल, वाल्मीक मुद्गुल यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles