♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना निफाड तालुका अध्यक्ष यांनी वाढदिवसानिमित्त राबवला अनोखा उपक्रम

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:श्री राजेंद्र जैन

वाढदिवसाचा खर्च  विना कारण उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून प्रहार संघटनेचे निफाड तालुकाप्रमुख सोमनाथ धुमाळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निफाड नं 2 येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

शुक्रवार (ता. ५) सोमनाथ धुमाळ यांनी वाढदिवसानिमित्त निफाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं2 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

यावेळी लासलगाव प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शहर अध्यक्ष अनिल भावसार व मित्र परिवार यांनी सोमनाथ भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

त्यामध्ये पाट्या,वह्या,पेन. या कार्यक्रमासाठी
शाळेचे मुख्याध्यापक अरुणा महाजन, धारराव सर, खाडे सर,क्षीरसागर सर,दराडे मॅडम, प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष जयेश जगताप, राजेंद्र हारगावकर, दीपक हरगावकर, जयदीप कुंदे, भिमराज साळुंखे, अनिता बोरस्ते, नवनाथ घोटेकर, संजय सदाफळ, संदीप क्षीरसागर,गोरखार हारगावकर, आकाश धुमाळ,रघुनाथ धुमाळ, अशोक चव्हाण, विलास भालेराव, अनिल भावसार, ज्ञानेश्वर आढाव, रोशन तिडके,कलीम पठाण, ऋषिकेश जावळे व मित्र परिवार उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles