♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जगदगुरू श्री.संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरीनाम सप्ताह व कृषी प्रदर्शनाचा सांगता सोहळा पार

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:श्री राजेंद्र देसरडा

जगदगुरू श्री.संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरीनाम सप्ताह व कृषी प्रदर्शनाचा
सांगता सोहळा आज भरवस वाहेगाव येथे आज पार पडला.

या सोहळ्यास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम यांचा पुष्पहार घालत सन्मान केला.

यावेळी तुकाराम महाराजांचे वंशज अनिकेत महाराज, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार,आमदार आशुतोष काळे, लासलगाव बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप ,भाऊसाहेब भवर,येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,दत्तात्रेय रायते, दत्तात्रय डुकरे, कैलास सोनवणे,बाळासाहेब मुद्गुल, विनोद जोशी,मंगेश गवळी,पांडूरंग राऊत,माधव जगताप,संतोष खैरनार,सुनील पैठणकर,सचिन कळमकर,भाऊसाहेब धनवटे, गोटू मांजरे, गणेश गवळी, थोरात यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles