♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अमरनाथ यात्रेकरूंची मेडिकल साठी झाली कोंडी लासलगाव अमरनाथ गृप ने भारती पवार यांच्याकडे मागितली मदतीची हाक

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:श्री राजेंद्र देसरडा(जैन)

भोले बाबा च्या दर्शनासाठी पवित्र अशा अमरनाथ यात्रेसाठी नासिक जिल्ह्यातील भाविक भक्त दर वर्षी हजारोंच्या संख्येने अमरनाथ यात्रेसाठी जात असतात.

मागील दोन वर्ष्यापूर्वी पर्यंत यात्रेकरूंना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट स्थानिक गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून मिळत असे परन्तु २०२३ या वर्षी अमरनाथ शाईन बोर्ड द्वारा नोंदणीकृत हॉस्पिटल ची जी लिस्ट जारी करण्यात येते त्या लिस्ट मध्ये नासिक जिल्ह्यातील केवळ सिव्हिल हॉस्पिटल नासिक हे एकच नाव होते.

 

२०२३ मध्ये लासलगाव येथील बाबा अमरनाथ सोशल ग्रुप तर्फे केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांना निवेदन देण्यात आले आणि तात्काळ भारती पवार यांनि शाईन बोर्ड तसेच सिव्हिल हॉस्पिटल चे डॉकटर याच्याशी बोलून तात्काळ ग्रामीण भागातील ग्रामीण,प्राथमिक असे सर्व हॉस्पिटल ला अधिकार देण्यात आले असे लेटर जारी करून अमरनाथ यात्रेकरूंना आनंदाची बातमी भारती पवार यांच्याकडून मिळाली होती.

 

ग्रामीण भागातील अमरनाथ यात्रेकरूंचा मेडिकल संदर्भातील प्रश्न सोडवावा व यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा सुखकर करावी अशी विनंती भारती पवार यांना लासलगाव अमरनाथ सोशल गृप तर्फे करण्यात आली आहे यात्रेकरू भारती ताईंन कडून मदत मिळेल अशी आस लावून बसलेले आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles