♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

येवला बाभूळगाव येथील एस. एन. डी अभियांत्रिकी महाविध्यालयात राष्ट्रीय स्तरावरील टेकफूझन २०२४ उत्स्फुर्द पणे संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:श्री राजेंद्र देसरडा(जैन)

एस. एन. डी अभियांत्रिकी महाविध्यालयात राष्ट्रीय स्तरावरील टेकफूझन २०२४ उत्स्फुर्द पणे संपन्न
प्रतिसाद बाभूळगाव  येथील  एस एन डी अभियांत्रिकी महाविध्यालयात टेकफूझन २०२४ हि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा उत्स्फुर्द पणे संपन्न झाली.

सदर स्पर्धेअंतर्गत, तंत्रनिकेतन व डिग्री  च्या विद्यार्थ्यांसाठी रोबो रेस , ब्रिज ओ मानिया , सर्किट मानिया , गेम वॉर ट्रेझर हंट पोस्टर स्पर्धा प्रोजेक्ट कॉम्पिटटिशन स्पर्धेचे आयोजन होते .  सदर स्पर्धे साठी विविध महाविध्यालातून १५०० हून अधिक विद्यार्थांनी सहभाग नोंदविला .

प्रमुख पाहुणे श्री संतोष मंडालेचा म्हणाले कि बदलती जीवनशैली, जागतिकीकरण आणि उच्च शिक्षण तंत्रज्ञानामुळे आज विविध क्षेत्रात अभियंता म्हणून करीअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे.

यावेळी बोलताना श्री रुपेश भाऊ दराडे म्हणाले की अभियंत्यांनी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट समाजाच्या उपयोगांसाठी अमलात आणावे. तसेच उद्योजक होवून रोजगार निर्मिती करावी.प्राचार्य डॉ डी.एम यादव म्हणाले की संशोधन करून प्रोजेक्ट चे पेटंट करावे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स , आयओटी, मशीन लर्निग ईत्यादी टेक्नॉलॉजी चा वापर केला जाणार आहे. ह्या टेक्नॉलॉजी आत्मसात कराव्यात. यावेळी विजेते ठरलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले . अशी माहिती प्राचार्य डॉ डी एम यादव यांनी दिली.

ब्रिज ओ मानिया विजेते प्रथम क्रमांक गणेश जाधव ( एसएनजेबी इंजिनियरिंग कॉलेज , चांदवड ) द्वितीय क्रमांक भालेराव सोनाली राज देशमुख ( एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला )

सर्किट मानिया विजेते प्रथम क्रमांक : गौरव पानगव्हाणे ( संजीवनी इंजिनियरिंग कॉलेज कोपरगाव ) द्वितीय क्रमांक : अमोल काळे एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला )
रोबो रेस विजेते : प्रथम क्रमांक : पठाण इर्शाद मोहंमद ( एसएनडी तंत्रनिकेतन येवला ) द्वितीय क्रमांक : ईश्वर जाधव वैभव जाधव पवन गांगुर्डे ( एसएनडी तंत्रनिकेतन येवला )
कोड चेफ विजेते प्रथम क्रमांक : विनायक कुक्कर ( एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला ) द्वितीय क्रमांक : तेजस दारुंटे ( एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला )
प्रोजेक्ट कॉम्पिटेशन डिग्री विजेते प्रथम क्रमांक विकास कुशारे तेजस गायकवाड दर्शन काळे पल्लवी पोवार एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला )
द्वितीय क्रमांक विशाल त्रिम्बके कृष्णा परदेशी राहुल गायकवाड ज्ञानेश्वर बनसोडे एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला )
प्रोजेक्ट कॉम्पिटेशन तंत्रनिकेतन विजेते ऋषिकेश मोरे , अरुण छोट्माळ (एसएनजेबी तंत्रनिकेतन , चांदवड )

ल्युडो विजेते प्रथम क्रमांक : साक्षी गवळी ( एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला ) द्वितीय क्रमांक विशाखा खैरनार ( एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला )
मिनी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक सुजित दिघे यश कदम तन्मय दिघे संदीप गीते निखिल दुबे ( संजीवनी इंजिनियरिंग कॉलेज कोपरगाव )
प्रोजेक्ट बेसेड लर्निंग कॉम्पेटेशन तेजस कहर , सौरभ उगले रेणुका काळे अनिकेत जानराव (एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला )
प्रोजेक्ट बेसेड लर्निंग विजेते अक्षय होले प्रणव बनकर ओम गायकवाड कुणाल पाटील (एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला )
मायक्रो प्रोजेक्ट कॉम्पेटेशन विजेते गायत्री जमधडे , कल्याणी जेजुरकर प्राची जेजुरकर निखिता महाले ( एस एन डी इंजिनियरिंग कॉलेज येवला )
ट्रेझर हंट विजेते प्रथम क्रमांक : सिद्धी गुंड , आकांशा शेलार , ऋतुजा गव्हाणे वैष्णवी घोडेचोर
द्वितीय क्रमांक : कल्याणी जाधव विशाखा खरे श्रेयश गांगुर्डे ऋतुजा डुंबरे

प्रथम वर्ष मायक्रो प्रोजेक्ट कॉम्पेटेशन विजेते प्रथम क्रमांक : दीपक जवारे प्रथमेश पाटील तन्मय पवार ओंकार सोनावणे चेतन परदेशी कृष्णराज वाघे
द्वितीय क्रमांक : ईश्वर भोरकडे , स्नेहल डुंबरे , तन्वी जाधव जागृत प्रतीक अक्षय बडवर ज्ञानेश्वरी मगर पूजा लभडे
पोस्टर प्रेझेंटेशन विजेते प्रथम क्रमांक : कावेरी बैरंगी , अमृता आहेर श्रद्धा भोसले किरण दाणे
द्वितीय क्रमांक गायत्री दराडे पल्ल्लवी गायकवाड वैष्णवी कानडे साक्षी बोरनारे
गेम वार विजेते प्रथम क्रमांक श्रेयश म्हात्रे कृष्णा घोटेकर हरिप्रसाद भगत
द्वितीय क्रमांक वैभव वाघ तुषार भगत अनिकेत जाधव
स्पर्धेचे  समन्वक इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ पवन टापरे मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ हरजीत पवार , सिव्हिल विभागप्रमुख डॉ उबेद अन्सारी, , एमबीए विभागप्रमुख डॉ व्ही एन उबाळे, कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा रमेश दौंड शैक्षणिक , प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ विद्या निकम , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ प्रकाश रोकडे , प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, सं व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी अभिनंदन केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles