♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

लासलगाव

क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त ग्रामदैवत परम पुज्य भगरीबाबा मंदिरात सामाजिक कार्यकर्त श्री.हरीभाऊ होळकर श्री.राजाभाऊ कराड श्री.गोपाळ शेठ भावसार यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी समाज बांधव व ग्रामस्थ व परम पुज्य भगरीबाबा भक्त उपस्थित होते यावेळी लोकनेते महाविद्यालयाचे प्रार्चार श्री. अहिरे सर डॉ.संजय कुळधर डॉ.किरण निकम डॉ.संगिता सुरशे सौ.पवार नानी श्री.दिपक खैरे साहेब श्री.हिरामणराव जाधव श्री.मुक्ताजी पवारश्री. अगंणवाडी शिक्षिका सौ. कविता चव्हाण मॅडम सौ. धन्वंतरी जाधव प्रमोद पवार सर श्री.जेजुरकर सर डॉ किरण निकम श्री.भुजबळ सर श्री. मोहन सर श्री. दिपक गायकवाड श्री.अशोक सोनवणे श्री.बोडकेबाबा दिलीप सोनवणेश्री. उत्तम पवार प्रविण पवार श्री.अर्जुन जाधव श्री.रामेश्र्वर जाधव श्री.राजेंद्र जाधव लक्ष्मण पवार सर व इतर समाज बांधव उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles