♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भारतीय जनता पार्टी लासलगाव तर्फे क्रांतिसूर्य, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

भारतीय जनता पार्टी लासलगाव तर्फे क्रांतिसूर्य, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती चे औचित्य साधून संत नामदेव मंदिरात प्रतिमा पूजन करण्यात आले.

त्यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सौ. सुवर्णाताई जगताप, भाजप च्या शिंदे मॅडम डॉ.संगीताताई सुरसे, डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष श्री.स्वप्निलजी जैन,भाजपा चे राजेंद्र चाफेकर, डॉक्टर अमोलजी शेजवळ,dr. निकम, मनीष चोपडा,सचिन लचके,राजेशजी सुरसे, निलेशबापू लचके,गोटूशेठ बकरे, सुधीरभाऊ झांबरे, सुनिलभाऊ डचके,भूपेंद्रभाऊ दगडे,यश शर्मा,ऋषिकेश जोशी, जय भोले राजूभाऊ जाधव,भुजबळ सर,नितीन साळवे, नंदलाल कोचर,शीतल ताथेड, सुनील गायकवाड,अर्जुन जाधव, अशोक सोनवणे . प्रवीण खैरनार जेजुरकर सर, ज्ञानेश mohan सर इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles