♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे भाजप मंडल समन्वय बैठक उत्साह पूर्ण वातावरणात पार

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

भाजपा लासलगाव मंडल समन्वय बैठक भाजपा लासलगाव मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर यांच्या उत्तम आयोजन नेतृत्वात पार पडली.

 

दिंडोरी लोकसभेच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार ना डॉ भारती ताई पवार यांचे डी जे च्या तालावर फटकडयांच्या आतिष बाजीत स्वामी रिसॉर्ट येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी नामदार भारतीताई पवार यांच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंचा मेडिकल संदर्भातील विषय मार्गी लावल्यामुळे अमरनाथ यात्रेकरू तर्फे भारती ताईचा छोटेखानी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ताईच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ भोले बाबाच्या यात्रेकरू कडून सत्कार म्हणजे साक्षात भोले बाबांचा आशीर्वाद मिळाला ताईंना विजयाचा कौल मिळल्यासारखा बैठकीत जाणवत होता.

यावेळी ताईंनी सदिच्छा दौरा व बैठकीस मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांशी खुली चर्चा व पुढील नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा स्मिता ताई कुलकर्णी मंडल अध्यक्ष निलेश सालाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक यशस्वी करण्यात आली .

व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती डॉ भारती ताई पवार योगीता ताई होळकर नाशिक मर्चंट बॅंक संचालक प्रकाश शेठ दायमा जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ मंडल अध्यक्ष निलेश जी सालकाडे जिल्हा सरचिटणीस सुवर्णा ताई जगताप जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा स्मिता ताई कुलकर्णी पिंपळगाव बसवंत मंडल अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते लासलगाव मंडल सरचिटणीस निलेश जगताप युवा नेते योगेश जी पाटील ज्येष्ठ नेते कैलास सोनवणे संपत नागरे डॉ सुरसे डॉ पवार डॉ आवारे उपस्थित होते.

यावेळी भारती ताई पवार यांनी डिजिटल इंडिया सक्षम भारत 2047 पर्यँत चे व्हिजन केंद्र सरकारच्या विविध योजना यावर भाष्य केले. तर प्रकाश शेठ दायमा यांनी मतदानाला सामोरे जाताना याचे उत्तम मार्गदर्शन केले डॉ आवारे यांनी देखील मनोगत व्यक्त केले लासलगाव विकास समिती प्रमुख संदीप जी उगले, राजू भाऊ कऱ्हाड यांच्याशी भारती ताईंना गावातील समस्या यावर सविस्तरपणे चर्चा केली.

सूत्रसंचालन संतोष जी डागा यांनी केले यावेळी उदोग आघाडी मंडल अध्यक्ष नितीन शर्मा जेष्ठ नेते दतु लालाजी शर्मा मंडल उपाध्यक्ष उत्तमजी नागरे दिपक कुलकर्णी संतोष पवार मधुकर सरोदे प्रदीप माठा प्रदीप गुंजाळ मयूर होळकर निलेश काळुखे ज्योती शिंदे रूपा केदारे नलिनीताई शिंदे भारती महाले नंदा शर्मा मंगल शिरसाठ वर्षा दायमा लासलगाव,पिंपळगाव नजीक, टाकळी विंचूर येथील पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित होते यावेळी भाजपाला शतप्रतिशत मतदान करून घेण्याची जबाबदारी सगळ्यांनी घेतली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles