♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निफाड पूर्व तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब भवर यांची नियुक्ती

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

येवला,निफाड,लासलगाव,दि.२५ एप्रिल :-* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निफाड पूर्व तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब भवर यांची नियुक्ती करण्यात आली.

आज येवला येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भाऊसाहेब भवर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी श्री.भवर यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, विनोद जोशी, दत्ता पाटील डुकरे, मंगेश गवळी, सचिन दरेकर, शिवाजी सुपणर, दत्ता काका रायते, अशोक नागरे, प्रदीप तीपायले, शांताराम नागरे, शरद भडांगे, राहुल डुंबरे, रज्जाक पठाण, संतोष राजोळे, पांडुरंग राऊत, नवनाथ एकदे, मधुकर आढाव, संजय उबाळे, रामदास सोनवणे, रमेश अडांगळे, शिवाजी जाधव, बाजीराव घोरपडे, विक्रम जाधव, सचिन कळमकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles