♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गोवंशीय जनावरांची कत्तल करून व २० गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबुन ठेवणारे आरोपी जेरबंद “गुन्हेशाखा युनिट २ पथकाची उल्लेखनीय कामगिरी

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ रोशन गव्हाणे

नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे मांस विक्री करणारे आरोपीतांवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करणेबाबत श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सक्त आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने श्री. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक श्री. प्रशांत बच्छांव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, डॉ.सितारात कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विदयासागर श्रीमनवार गुन्हेशाखा युनिट २ नाशिक शहर यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शाखा युनिट २ चे वपोनि/श्रीमनवार , श्रेणीपोउपनि / अजय पगारे, सपोउनि / यशवंत बेडंकुळे, सपोउनि/बाळु शेळके, सपोउनि / विवेक पाठक, पोहवा/प्रकाश भालेराव, पोहवा / नंदकुमार नांदुर्डीकर,, पोहवा ३९५अतुल पाटील, पोअं/जितेंद्र वजीरे तसेच भद्रकाली पोस्टे चे सपोउनि/गांगुर्डे, पोना/२७५ सैय्यद, पोना/२४१ मुंद्रे पोशि/२३७ भामरे, पोशि/१९८६ विखे, पोशि/२७२२ सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विदयासागर श्रीमनवार गुन्हेशाखा युनिट २ नाशिक शहर यांना गोपनीय माहीती मिळाली की, भद्रकाली पोलीस स्टेशन हददीत तिग्रारानीया रोडवर, सागर बेकरी समोर, रजा नुरी इलेक्ट्रीकल गोडाउन चे मागे, बंद असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये गोवंश जनावरांची कत्तल चालु आहे.

माहीती प्राप्त झाल्याने त्यांनी लागलीच सदर ठिकाणी जावुन अंदाजे १४०० किलो वजनाचे गोवंशीय जनावराचे मांस व २० गोवंश जनावरे, मांस वाहतुकीचे वाहन असे ५,५४,००० रूपये मुददेमाल सह इसम नामे

१) अमीन अय्युब कुरेशी वय २६ रा. बागवान पुरा भद्रकाली

२) जुनेद नजीर कुरेशी वय २१ रा. नानावली भद्रकाली नाशिक

३) अमीन नासीर पठाण वय २० रा. अहमदरजा चौक, नानावली भद्रकाली नाशिक

४) ईस्माईल अनिस कुरेशी वय २५ रा. पंचशिल नगर, भद्रकाली नाशिक

५) रिजवान सुलेमान कुरेशी वय २९ रा. भारत नगर, अंजुमन मदरसा चे बाजुला, नाशिक

६) नईम रहीम कुरेशी वय २४ रा. भारत नगर, अंजुमन मदरसा चे बाजुला, नाशिक

७) सोनु महम्मद कुरेशी वय २२ रा. बागवानपुरा, कादरी मजिद जवळ, भद्रकाली नाशिक

८) मोबीन युनुय कुरेशी वय २६ रा. नाईकवाडी, बागवानवुरा, अजमेरी मजिद, भद्रकाली नाशिक

९) मजीद अब्दुला कुरेशी वय ३२ रा. पिरबाबा चौक, गंजमाळ, भद्रकाली नाशिक

१०) जावेद रहीम कुरेशी वय २६ रा. शिवाजीवाडी, भारत नगर, नाशिक

११) आरीफ ईस्माईल शेख वय ३८ रा. हरीनगरी सोसा. सुमंतनाईकशाळा, कथडा भद्रकाली नाशिक

१२) मुक्या कुरेशी रा. भद्रकाली

१३) शब्बीर कुरेशी रा. भद्रकाली हे मिळून आले.

त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्याबंदी कायदा लागु असतांना सदर कायद्याचे उल्लंघन करीत सदर आरोपीने बेकायदेशीरपणे गायांची कत्तल केली व कत्तलीसाठी २० जनावरे त्यांचे ताब्यात मिळुन आल्याने त्याचेविरुध्द भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १७६/२०२४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (क), ९ (अ) सह भादंवि कलम सह प्राण्याना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनीयम १९६० चे कलम ११ सह भा.द.वी कलम २६९,४२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, पोलीस उप आयुक्त, प्रशांत बच्छांव गुन्हे नाशिक शहर, डॉ. सितारात कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विदयासागर श्रीमनवार गुन्हेशाखा युनिट २ नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ नाशिक शहर चे श्रेणीपोउपनि/अजय पगारे, सपोउनि/यशवंत बेडंकुळे, सपोउनि/बाळु शेळके, सपोउनि/विवेक पाठक, पोहवा/प्रकाश भालेराव, पोहवा / नंदकुमार नांदुर्डीकर,, पोहवा/अतुल पाटील, पोअं/जितेंद्र वजीरे अशांनी पार पाडली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles