♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची १२वी निकालाची यशस्वी परंपरा यंदाही कायम

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा(जैन)

कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासकम विभागातून यावर्षी १२वी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण ४३४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी एकूण ४३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाच्या निकालाची टक्केवारी ९९.५३ टक्के इतकी आहे.

 

०१.विज्ञान शाखेतून १२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी १०० टक्के आहे. त्यातील प्रथम तीन क्रमांक
०१. प्रथम क्रमांक:- कु. काळे सुमित नंदू ५५६ ९२.६७ टक्के
०२. द्वितीय क्रमांक:- कु. जगताप अनुजा केशव ५५५ ९२.५० टक्के
०२. द्वितीय क्रमांक:- कु. जगताप केया राहुल ५५५ ९२.५० टक्के
०३. तृतीय क्रमांक:- कु. अंकुलनेकर किरण सचिन ५४९ ९१.५० टक्के

०२.वाणिज्य शाखेतून १३८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी १०० टक्के आहे. त्यातील प्रथम तीन कमांक
०१. प्रथम क्रमांक:- कु. पाटील मधुरा राहुल ५५५ ९२.५० टक्के
०२. द्वितीय क्रमांक:- कु.शुक्ला सुहानी चंद्रशेखर ५५३ ९२.१७ टक्के
०३. तृतीय क्रमांक:- कु. दिक्षित श्रद्धा संदीपकुमार ५३४ ८९.०० टक्के

०३.कला शाखेतून १७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या निकालाची टक्केवारी ९८.८६ टक्के आहे. त्यातील प्रथम तीन कमांक
०१. प्रथम क्रमांक:- कु. भोकनळ कावेरी भाऊसाहेब ५४० ९०.०० टक्के
०२. द्वितीय क्रमांक:- कु.सोनवणे पूनम गौतम ५२३ ८७.१७ टक्के
०३. तृतीय क्रमांक:- कु. राजोळे नम्रता सुधाकर ५०७ ८४.५० टक्के

०४.व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातून १८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी १०० टक्के आहे. त्यातील प्रथम तीन क्रमांक
०१. प्रथम क्रमांक:- कु. खुळे प्रणव बापू ४४७ ७४.५०टक्के
०२. द्वितीय क्रमांक:- कु शिंदे सात्विक बाळासाहेब ४४१ ७३.५० टक्के
०३. तृतीय क्रमांक:- कु. गीते प्रसाद सुभाष ४२७ ७१.१७ टक्के

सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे नू.वि.प्र.मंडळाचे, चेअरमन मा.श्री.संजयराव होळकर, जनरल सेकेटरी मा. श्री. गोविंदराव होळकर, खजिनदार मा. श्री. अनिल डागा तसेच नू.वि.प्र. मंडळाच्या मॅनेजिंग बोर्डाचे सर्व सन्माननीय सदस्य व इतर पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, कार्यालय अधिक्षक श्री. गणेश घुमरे तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles